डायबिटीज व्यवस्थापन: फक्त साखर टाळणं पुरेसं नाही! ‘इनव्हिजिबल साखर’ ओळखा आणि नियंत्रण मिळवा.

डायबिटीज व्यवस्थापन: फक्त साखर टाळणं पुरेसं नाही! ‘इनव्हिजिबल साखर’ ओळखा आणि नियंत्रण मिळवा. healthylyfe_kmygn5 December 18, 2025

डायबिटीज व्यवस्थापन आव्हानात्मक असू शकते, परंतु योग्य मार्गदर्शन आणि समर्थनासह, तुम्ही तुमच्या स्थितीवर चांगले नियंत्रण मिळवू शकता आपल्याला sugar म्हणजेच डायबिटीस डिटेक्ट झाला की बहुतांशी लोक चहातील साखर बंद करतात, गोड खाणे बंद करतात🍰🍫.

पण त्या व्यतिरित आपण नकळत पणे म्हणजेच invisible sugar खात असतो हे कळत नाही. त्यामुळे चहातल्या ☕️☕️☕️साखरे पेक्षाही कितीतरी साखर आपण consume सेवन करतो. नक्कीच या सर्व गोष्टीं कडे आज डोळस पणे बघण्याची गरज आहे.
बहुतांशी आपण खातो ते पदार्थ वर्ज न करता त्याचे combination बदलले तर खूपसे पदार्थ खायला हरकत नसते.❣️

👉🏻आरोग्यदायी आहार:

भाज्या, फळे, समावेश करणे आवश्यक आहे. भाज्यांन मध्ये कारले, मेथी,बेंडी यांचे प्रमाण अधिक असवे.🥒🥦🫛 तसेच apple, पेरू, डाळिंब याचे प्रमाण अधिक असावे.🍎🍅🍈 पूर्ण धान्ये आणि पातळ प्रोटीनसह संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. फायबरयुक्त आहार घेतल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते.

नियमित व्यायाम:

नियमित शारीरिक व्यायामामध्ये सहभागी व्हा, जसे की चालणे, 🏃🏻‍♂️धावणे किंवा पोहणे, आठवड्यातील बहुतांश दिवस किमान 30 मिनिटे. 🏃🏻‍♂️🏋️‍♀️व्यायाम रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतो. 🧘‍♀️🧘‍♀️शारीरिक हालचाली मुळे इंसुलिन संवेदनशीलता वाढते, म्हणजेच तुमच्या पेशी तुमच्या रक्तप्रवाहातील उपलब्ध साखर चांगल्या प्रकारे वापरू शकतात.

👉🏻याव्यतिरिक्त, व्यायामामुळे वजन व्यवस्थापित करण्यास, तणाव कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास सुधारण्यास मदत होऊ शकते.

या जीवनशैलीतील बदलांचा मधुमेह व्यवस्थापनावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम एकत्रितपणे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राखण्यास, आणि एकूणच health सुधारण्यास मदत करू शकतात. या समायोजनांमुळे, मधुमेह असलेले लोक निरोगी व अधिक सक्रिय जीवन जगू शकतात.❣️

Dietitian Harshada
Msc ND (Clinic nutritionists)

Body Composition Analysis


3 month package 12 session


3 Month Package 9 sessions


Monthly Package


3 Month Package


One Time Consultation